भंडारा: ग्रामपंचायत खैरी पुनर्वसन येथे दागिने व घराच्या हिस्से वाटणीवरून 2 गटांत मारहाण; जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bhandara, Bhandara | Sep 6, 2025
भंडारा तालुक्यातील खैरी पुनर्वसन येथे दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान घराच्या आणि दागिन्यांच्या हिस्से...