31 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाठोडा पोलीस स्टेशन आणि स्थानीय संस्था तर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन ऑफ युनिटी चे आयोजन वाठोडा हद्दीत करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात अधिकारी व विद्यार्थी सहभागी झाले. या रन द्वारे युनिटीचा संदेश देण्यात आला.