हिंगोली: महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनाद्वारे 24 वी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा संपन्न
हिंगोली आज दिनांक 8 नोव्हेंबर वार शनिवारी रोजी अकरा वाजता महाराष्ट्र धनुर्विद्या संघटने द्वारे आयोजित 24 वी राज्यस्तरीय धनुर्विद्या कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह खेळाडू आदींची उपस्थिती होती तर खेळाडूंचे स्वागत आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे