अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून माजी सैनिक किसन गायकवाड हे काम करतात मात्र त्यांच्यावर चरित्राच्या संशयावर त्यांना विशाखा समितीने निलंबित केलं होतं दरम्यान यावर निलंबनाच कारण सोप असतं अभिलेखासह दिलं नसल्यामुळे गायकवाड यांच्यावर बिनबुडे आरोप लावून त्यांना निलंबित केलं असल्याची माहिती समोर आली असून यावर गायकवाड यांनी 13 तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं मात्र ते तूर्तास स्थगित केलं आहे. दिवाळी झाल्यानंतर हे आंदोलन पुन्हा सुरू करणार आहोत अशी माहिती मिळाली.