जालना: प्रतिपंढरपूर आन्वा येथील मानाच्या दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान
जावे पंढरीसी आवे मानसी | कधी एकादशी आषाढी हे ||
Jalna, Jalna | Jul 1, 2026 प्रतिपंढरपूर आन्वा येथील मानाच्या दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान जावे पंढरीसी आवे मानसी | कधी एकादशी आषाढी हे || टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनाम आज दिनांक 1 बुधवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जावे पंढरीसी आवडे मानसी या संतवचनाचा जयघोष करीत जालना जिल्ह्यातल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आन्वा येथील संत सद् गुरु विठोबादादा महाराज दिंडी पंढरीकडे मार्गस्थ झालीये.. आन्वा येथील मानाच्या दिंडीला सुमारे 272 वर्षांची परंपरा आहे. सहा जिल्ह्यांतून 450 किलोमीटरचा प