कंधार: लिंबातांडा येथुन पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून पाच आरोपीस अटक करून एकुण ६३ हजार ९०० रूपयाचा मुद्देमाल केला जप्त
Kandhar, Nanded | Aug 22, 2025
पोलिस स्टेशन कंधार येथे दि २१ ऑगस्ट २०२५ रोजी गु.र.नं.२९३/२०२५ कलम ३१०(२) बिएनएस प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर...