नांदेड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका जातीपुरतं मर्यादित ठेवू नका खासदार अजित गोपछडे दिल्ली येथे म्हणाले
Nanded, Nanded | Oct 4, 2025 आज दिनांक 4 दुपारी बाराच्या दरम्यान दिल्ली येथे ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वादावरून मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली होती त्या प्रश्नावर खासदार अजित गोखले म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका समाजात मर्यादित ठेवू नका, देवेंद्र फडणवीस अठरापगड जातीला न्याय देणारे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस ओबीसीला पण न्याय देतील मराठा समाजाला पण न्याय देतील मुख्यमंत्री एका कुठल्या जातीचे नाही ते सर्वांना न्याय देतील खासदार अजित गोखछडे दिल्ली येथे म्हणाले