भोकरदन: बस स्थानक रोडवरील कुंडलिका नदी व सीना नदी स्वच्छता अभियानाला महापालिकेकडून सुरुवात
आज दिनांक 10 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जालना शहरात असलेल्या बस स्थानक रोडवरील कुंडलिका नदी व सेना नदी स्वच्छता अभियानाला जालना महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे, या नद्या मागील काही दिवसापासून घाणीमुळे चर्चेचा विषय ठरला होता यामुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती तसेच आता पावसाळा सुरू झाला आहे, आणि महापालिका स्वच्छता विभागाने या नदी स्वच्छ अभियानाला आता सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहेत त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केल आहे.