दारूच्या नशेत दगडाने डोक्यावर मारून एकास जखमी केल्याची घटना एकलारा येथे दिनांक 22 ऑक्टोंबर जी घडली याप्रकरणी फिर्यादी माणिक बोटरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राळेगाव: दारूच्या नशेत दगडाने डोक्यावर मारून एकास केले जखमी एकलारा येथील घटना - Ralegaon News