निरूळ गंगामाई येथील मुख्य चौकातील रस्त्याची दुरावस्था... गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदाराने खुडून ठेवलेला रस्त्याचे कामाचे मुहूर्त निघणार तरी केव्हा... नागरिकांचा सवाल भातकुली तालुक्यातील निरूळ गंगामई येथील मुख्य बस स्टॉप चौकातील रस्ता गेल्या दोन महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवल्याने असलेल्या गिट्टीमुळे अनेक दुचाकी या ठिकाणी स्लिप होऊन किरकोळ अपघाताच्या घटना देखील वाढत आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या कामाला सुरुवात करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रा