चोपडा: वड्री या गावात पोळा सण उत्साहात साजरा, गावात बैल जोडीला शेतकऱ्यांनी दाखवला नैवेद्य,गावातून काढली सहवाद्य मिरवणूक
Chopda, Jalgaon | Aug 22, 2025
वड्री या गावात मोठ्या उत्साहात बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. घरोघरी पुरणपोळीचे नैवेद्य बैल जोडीला दाखवण्यात आले....