कोरेगाव: ल्हासुर्णे येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाची निष्पक्षपणे तपासणी करणार; कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांची ग्वाही
Koregaon, Satara | Sep 12, 2025
ल्हासुर्णे येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तक्रारदार ग्रामस्थ आणि...