Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

जालना: सेवली येथे महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 1 हजार 200 शेतकर्‍यांची उपस्थिती

Jalna, Jalna | Apr 24, 2026
जालना तालुक्यातील सेवली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या शिबिरात कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्यात आला. या शिबिरास आमदार बबनराव लोणीकर, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार श्रीमती छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. राठोड, मंडळ कृषी अधिकारी प्रियांका क्षीरसागर आदी उपस्थित होते.