जामनेर: जांभुळ गावी तरुणाची गळफास घेत अत्महत्या
Jamner, Jalgaon | Oct 17, 2025 जामनेर तालुक्यातील जांभुळ गावी एका ३० वर्षिय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. १७ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दिली.