अंबड: अंबड : पोलीस पाटील भरती 2025 मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर — उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, तहसीलदार विजय चव्हाण यांचे
Ambad, Jalna | Oct 15, 2025 *अंबड : पोलीस पाटील भरती 2025 मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर — उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, तहसीलदार विजय चव्हाण यांचे आवाहन* अंबड (ता. अंबड) — पोलीस पाटील भरती 2025 अंतर्गत पात्र उमेदवारांच्या मुलाखतीसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळपासून मुलाखती व कागदपत्र तपासणीची प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेनुसार अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन अंबड तहसीलदार तथा पोलीस पाटील भरती सचिव विजय चव्हाण यांनी केले आहे. तहसीलद