जालना: शासकीय मुलींच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश अर्ज वाटप सुरू; विद्यार्थिनींना लाभ घेण्याचे आवाहन..
Jalna, Jalna | May 28, 2026 शासकीय मुलींच्या वसतिगृहात विनामूल्य प्रवेश अर्ज वाटप सुरू; विद्यार्थिनींना लाभ घेण्याचे आवाहन.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी जालना आणि मंठा येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये विनामूल्य प्रवेश अर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, जालना/मंठा येथेही इच्छुक विद्यार्थिनींसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृह कार्यालयात कार्यालयीन