जालना: देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानतो- जरांगे
लागू केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका
Jalna, Jalna | Jun 6, 2026 देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानतो- जरांगे लागू केलेल्या योजना बंद होऊ देऊ नका आज दिनांक 6 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या गोरगरिबांसाठी ज्या काही योजना लागू केल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीये.. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला यश मिळताना दिसतंय.. आज सरकारने ओबीसींप्रमाणे मराठा समाजालाही 8 सवलती लागू केल्यात.. मात्र आता या योजन