दीपावलीची शेवटची रात्र आणि शेवटचा दिवस किल्ले रायगडावर या त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मावळा प्रतिष्ठान कडून उत्सव तेजाचा जागर हिंदुत्वाचा आयोजित मशाल महोत्सव आयोजित करण्यात आलाय.
महाड: किल्ले रायगडावर त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त मशाल महोत्सव
हजारो शिवभक्त किल्ले रायगडच्या पायथ्य - Mahad News