सिन्नर: लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्यावतीने येथील नाईक महाविद्यालयात ': सर्पदंश व प्रतिबंधांवर उपचार मार्गदर्शन
Sinnar, Nashik | Oct 13, 2025 लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्यावतीने येथील नाईक महाविद्यालयात 'सर्पदंश ओळख व प्रथमोपचार' या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत गाढे यांनी सर्पदंशाविषयी मार्गदर्शन केले.