21 जानेवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतील अशोक किराणा स्टोअर्स समोर राहणारे नरेंद्र टाले हे करायला कुलूप लावून आपल्या परिवारासह गोधनी येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम आणि सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.