दुचकीची डिव्हायडरला धडक लागून या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान देवदरी फाट्यासमोर घडली. राजकुमार बोचे वय 42 राहणार शिवनी, चरण यादव वय 32 राहणार देवपुरा असे अपघातातील जखमींची नावे असून अधिक तपास वडकी पोलीस करीत आहे.