16 जानेवारीला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने पोलीस ठाणे कपिल नगर हत्तीतील समतानगर येथे दुचाकी वर अबे तीरीत्या दारूच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे अटकेतील आरोपीचे नाव निशांत गुप्ता व बादल राऊत असे सांगण्यात आले आहे आरोपीकडून दारू वाहन व रोख रक्कम असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे