जालना: जालना महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये तुफान राडा; कदीम पोलीस ठाण्यात महावीर ढक्का यांच्यासह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाख
Jalna, Jalna | May 11, 2026 जालना महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये तुफान राडा; कदीम पोलीस ठाण्यात महावीर ढक्का यांच्यासह ११ ते १२ जणांवर गुन्हा दाखल.. ठराव मंजुरीवरून वाद विकोपाला; स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्या गटाशी धक्काबुक्की, मारहाणीचा आरोप.. आज दिनांक 11 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत आज आयोजित नगरसेवकांच्या बैठकीदरम्यान भाजपच्या दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. ठराव मंजुरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला शाब्दिक वाद पुढ