यावल: तहसील कार्यालयात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सातबारा कोरा सरसकट कर्जमाफीसाठी काळीपट्टी बांधून मौन आंदोलन
Yawal, Jalgaon | Aug 19, 2025
यावल येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात...