जालना: सर्व महिलांसाठी डिजिटल कार्ड सुरू झाले आहे सर्वांनी लाभ घ्यावा एसटी महामंडळाचे विभाग प्रमुख जैवाळ यांचे महिलांना आव्हान
Jalna, Jalna | Apr 7, 2026 महिलांसाठी सगळ्या सवलती सुरू झाली असून एसटी महामंडळात येऊन डिजिटल कार्ड लाभ घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये प्रवास करण्यात फायदा होईल असे आवाहन एसटी महामंडळाचे विभाग प्रमुख जैवाळ यांनी महिलांना केली आहे