भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मोठ्या संख्येने असंख्य भाविक आणि मान्यवरांनी अभिवादन केले.
जळगाव: जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर स्मारकावर अनुयायांची गर्दी; मान्यवरांनी वाहिली आदरांजली - Jalgaon News