अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी कडून नगरसेवक पदासाठी अक्षरक्षः ईश्वर चिठ्ठी मधुन उमेदवारी जाहीर करण्यात आली. या चिठ्ठीत सौ कल्पना हिवराळे यांच्या नावाची निघाली. यावेळी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे तालुका अध्यक्ष अशोक दारोकार उपस्थित होते.