मुंबई येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आज दि.१३ नोव्हेंबर ला ५ वाजता असंख्य महत्त्वाच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात केला.
चंद्रपूर: मुंबईतील येथे आ. विजय वडेट्टीवार उपस्थितीत जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कार्यकर्त्याचा
काँग्रेस पक्षात प्रवेश - Chandrapur News