गंगापूर: बेपत्ता तरुणाचा जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह
जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. ६)दुपारी गंगापूर येथील एका बांधकाम मजुराचा मृतदेह आढळून आला. संतोष पंढरीनाथ म्हस्के (वय ४५, रा. सखारामपंत नगर, गंगापूर) असे मयताचे नाव आहे.