विरोधक ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी कामे तरी होतील का ? असा सवाल भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आज 12 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता चंदू अण्णा नगर येथे उपस्थित केला आहे.
जळगाव: विरोधक ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी कामे तरी होतील का हो पाहणं महत्वाच ठरणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती - Jalgaon News