साक्री: साक्री येथे भरधाव बसने दोन दुचाकींना उडविले, शाळकरी विद्यार्थीनी ठार,आई गंभीर तर अन्य दोघेही जखमी
Sakri, Dhule | Sep 9, 2025
साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर सायंकाळी भरधाव बसने दोन दुचाकींना जबर धडक दिली. त्यात शाळकरी विद्यार्थीनी...