जालना: जालन्यात मनपाचा प्लास्टिक माफियांवर मोठा घाव; ५ क्विंटल प्रतिबंधित कॅरीबॅग जप्त, दोन मालकांना १० हजारांचा दंड..
Jalna, Jalna | Jun 12, 2026 जालन्यात मनपाचा प्लास्टिक माफियांवर मोठा घाव; ५ क्विंटल प्रतिबंधित कॅरीबॅग जप्त, दोन मालकांना १० हजारांचा दंड.. आयुक्तांच्या आदेशाने संयुक्त भरारी पथकाची धडक कारवाई; बेकायदेशीर प्लास्टिक उत्पादकांमध्ये खळबळ आज दिनांक 12 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅगच्या उत्पादन व साठ्यावर जालना महानगरपालिकेने मोठा घाव घालत आज धडक कारवाई केली. आयुक्तांच्या थेट निर्देशानुसार विशेष संयुक्त भरारी पथकाने शहरातील संश