देऊळगाव राजा: शहरातील विविध दुर्गा मंडळांनी वाजत गाजत भक्तीमय वातावरणात आमना नदीवरील पालिकेच्या विहिरीत दुर्गा माता मूर्तीचे विसर्जन
देऊळगाव राजा दिनांक चार ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत शहरातील विविध मंडळांनी दुर्गा माता मूर्तीचे शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढत भक्तीमय वातावरणात आमना नदीवरील पालिकेच्या विहिरीत दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन केले. यावेळेस पालिका कर्मचारी यांनी मूर्ती विसर्जन करून घेतली पोलीस निरीक्षक गिरी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता