Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पुणे शहर: अंदमानच्या काळकोठडीत प्राणाची आहुती देणारे सर्वच स्वातंत्र्यवीर.. सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात व्यक्त केला आदर

Pune City, Pune | Apr 16, 2026

MORE NEWS

पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमधील पिंपरीगाव भागात मंगळवारी (२८ जुलै २०२६) पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर शांतपणे बसलेली गाय कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

#pimprichinchwad #cctv #cowtheft #गायचोरी #cctvfootage

पिंपरी मध्ये मध्यरात्री गाय चोरी: रस्त्यावर बसलेली गाय कारमध्ये घालून पळवली; घटना सी सी टीव्हीत कैद पिंपरी-चिंचवडमधील पिंपरीगाव भागात मंगळवारी (२८ जुलै २०२६) पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर शांतपणे बसलेली गाय कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे #pimprichinchwad #cctv #cowtheft #गायचोरी #cctvfootage

Pune City, Pune | Jul 29, 2026

CJP जंतर मंतर आंदोलना मध्ये महिला वृद्ध आणि विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला; जनतेचा संताप !

#cjp #pimprichinchwad #dharmendrapradhan #cjpprotestdelhi #pcmc

CJP जंतर मंतर आंदोलना मध्ये महिला वृद्ध आणि विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला; जनतेचा संताप ! #cjp #pimprichinchwad #dharmendrapradhan #cjpprotestdelhi #pcmc

Pune City, Pune | Jul 29, 2026

अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही - तुकाराम मुंडें अॅ ॲक्शन मोडमध्ये 'या' पोर्टलवर थेट नोंदवा तक्रार

नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध साठा किंवा अस्वच्छते विरोधात थेट तक्रार नोंदवता यावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे:

पोर्टलची लिंक: complaints.mahafda.in
टोल फ्री क्रमांक: 1800-222-365
ई-मेल आयडी: jc-foodhq@gov.in

#fda #mhafda #tukarammunde #safefoodsafehealth #reportadulteration

अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही - तुकाराम मुंडें अॅ ॲक्शन मोडमध्ये 'या' पोर्टलवर थेट नोंदवा तक्रार नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध साठा किंवा अस्वच्छते विरोधात थेट तक्रार नोंदवता यावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे: पोर्टलची लिंक: complaints.mahafda.in टोल फ्री क्रमांक: 1800-222-365 ई-मेल आयडी: jc-foodhq@gov.in #fda #mhafda #tukarammunde #safefoodsafehealth #reportadulteration

Pune City, Pune | Jul 29, 2026

पुणे शहर: अंदमानच्या काळकोठडीत प्राणाची आहुती देणारे सर्वच स्वातंत्र्यवीर.. सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात व्यक्त केला आदर - Pune City News