जालना: दिव्यांग सहाय्यक पोर्टलची मुदतवाढ व महानगरपालिका नगरसेवक मार्फत दिव्यांग सहाय्यक पोर्टल राबवावा
Jalna, Jalna | Apr 22, 2026 राज्यातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल संदर्भात सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी दिव्यांग सक्षमीकरण केंद्र मुंबई येथे निवेदन त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. दिव्यांग कल्याण अधिकारी, मुंबई यांना याबाबत निवेदन सादर करून पोर्टलची अंतिम तारीख वाढविणे तसेच महानगरपालिका नगरसेवक मार्फत दिव्यांग सहाय्यक पोर्टल राबविण्यात यावं सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कर