9 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कुलपुरा मैदानाजवळ हद्दपार आरोपीला अटक करण्यात आली आहे अटकेतील आरोपीचे नाव राहुल पंचेश्वर असे सांगण्यात आले. आरोपीला शहरातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे