आज दि 3 डिसेंबर सकाळी 12 वाजता तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवतने चक्क माजी कुलगुरूंकडूनच आयएएस असल्याचे सांगून पैसे उकळल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. याप्रकरणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. शहाबुद्दीन नसिरुद्दीन पठाण यांचा सिडको पोलिसांनी रात्री उशिरा जबाब नोंदवला. दोन दिवसांपासून तपास यंत्रणा तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत केंद्रीय मंत्र्यांचा ओएसडी म्हणून मिरवणारा डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई आणि अशरफची