कामठी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार द्वारावर उधळल्या चक्क नोटा ; कामठीतील भर सभेत घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर
Kamptee, Nagpur | Nov 29, 2025 राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तरी या निवडणुकांचा प्रचारही आता अंतिम टप्प्यात आल्याने सर्वत्र प्रचार सभा आणि स्थानिक स्तरावर प्रचाराचा जोर वाढला आहे. अशातच कामठीतून एका प्रचार सभेत खळबळजणक प्रकार घडला आहे. कामठीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारावर चक्क नोटा उधाळल्याचा प्रकार समोर आला आहे.