कल्याण: कल्याण मध्ये बळीप्रतिपदा पाडव्याचा सण साजरा करण्याची पारंपरिक पद्धत कायम
Kalyan, Thane | Oct 22, 2025 कल्याण मध्ये आजही पारंपरिक पद्धतीने बळीप्रतिप्रदा साजरा होत आहे..कल्याण तालुक्यातील रायते गावात पारंपरिक पद्धतीने बळीप्रतिप्रदा, पाडव्याचा सण आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी बैलांना सजवून बैलांची मिरवणूक काढली गेली आणि गवताच्या पेंढ्या जाळत त्यावरून बैल उडवून हा सण साजरा करण्यात आला.