वर्धा: वर्धा विभागात 12 वातानुकुलीत शिवाई बस प्रवाश्याचा सेवेसाठी दाखल:विभाग नियंत्रक भगवान जगनोर
Wardha, Wardha | Dec 19, 2025 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागास 12 मीटरच्या 11 व 9 मीटरची 1 अशा एकुण 12 वातानुकुलीत शिवाई बस प्राप्त झालेल्या आहे. या बाराही प्रवाश्याच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. प्रवाश्यांनी या वातानुकुलीत आरामदायी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.