अकोला: शासकीय मुलांचे बालगृह अकोला येथे दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात संपन्न
Akola, Akola | Oct 19, 2025 महिला बाल विकास विभाग अंतर्गत शासकीय मुलांचे बालगृह निरीक्षण गृह अकोला येथे दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम.एस. भदाणे, बाल न्याय मंडळ अध्यक्ष श्रीमती सुवर्णा कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. बालकांना उटणे लावून औक्षण करण्यात आले तसेच फटाके फोडण्याचा आनंदही घेता आला. विविध संस्था व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दिवाळीचा आनंद बालकांपर्यंत पोहोचवण्यात आला. ही माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिनांक 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्