जालना: मस्तगडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; नेताजी सुभाष चंद्र बोस सेनेच्या वतीने पेढे वाटून सामाजिक एकतेचा संदेश..
Jalna, Jalna | Apr 14, 2026 मस्तगडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; नेताजी सुभाष चंद्र बोस सेनेच्या वतीने पेढे वाटून सामाजिक एकतेचा संदेश.. आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जालना शहर उत्साहाने न्हाऊन निघाले असताना, मस्तगड परिसरातही जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. नेताजी सुभाष चंद्र बोस सेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व नेताजी सुभाष