खंडाळा: खंडाळा येथे ट्रक आणि बसचा अपघात, खंडाळा पोलीस ठाण्यात नोंद
सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे ट्रक आणि बसचा अपघात झाला हा अपघात बुधवारी रात्री 11 वाजता झाला असून याची नोंद खंडाळा पोलिसात झाली आहे, अपघातात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.