जालना: मनपात बदलीसाठी पहिल्यांदाच मुलाखती; पात्रता व अनुभवाला प्राधान्य..
५० कर्मचाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव तयार कर्मचाऱ्याची
Jalna, Jalna | Apr 23, 2026 मनपात बदलीसाठी पहिल्यांदाच मुलाखती; पात्रता व अनुभवाला प्राधान्य.. ५० कर्मचाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव तयार कर्मचाऱ्याची क्षमता ओळखून त्यानुसार जबाबदाऱ्या देण्यावर भर.. आज दिनांक 23 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रथमच मुलाखती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि कार्यक्षमता यांचा सखोल आढावा घेत योग्य त्या खात्यात बदली केली जा