Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: मोहरम, जयंती उत्सव आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात जमावबंदी; 7 जुलैपर्यंत कलम 37 लागू..

Jalna, Jalna | Jun 25, 2026
मोहरम, जयंती उत्सव आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात जमावबंदी; 7 जुलैपर्यंत कलम 37 लागू.. आज दिनांक 25 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात मोहरम, छत्रपती संभाजी महाराज जयंती, छत्रपती शाहू महाराज जयंती, वटपौर्णिमा तसेच विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांच्या संभाव्य पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना जिल्ह्यात पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडा
जालना: मोहरम, जयंती उत्सव आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात जमावबंदी; 7 जुलैपर्यंत कलम 37 लागू.. - Jalna News