सातारा: सातारा गॅझेटची लवकर अंमलबजावणी होणार:मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे साताऱ्यात विधान
Satara, Satara | Nov 8, 2025 सातारा गॅझेटमध्ये नोंदी क्लिअर आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार अशी माहिती राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा येथे शनिवारी सायंकाळी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना केले आहे.