अहमदपूर: नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्रभाग ४ सह विविध प्रभागात 4 कोटी 20 लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ.
Ahmadpur, Latur | Sep 14, 2025 4 कोटी 20 लक्ष रुपयांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ.... महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून अहमदपूर शहरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विविध प्रभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 4 कोटी 20 लक्ष रुपयांच्या निधीतून रस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. या विकासकामांत शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण, डांबरी रस्त्यांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे शहरातील वाहतुकीस गती मिळणार असून नागरिकांना सुर