नाशिक: पंचवटी येथे आ. राहुल ढिकले यांनी मनपा आयुक्तां समवेत केली राम काल पथ प्रकल्प मार्गाची पाहणी
Nashik, Nashik | Sep 15, 2025 पंचवटी येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ' राम काल पथ ' प्रकल्प मार्गाची पाहणी आ. राहूल ढिकले व नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या समवेत पाहणी केली. याप्रसंगी नाशिक शहराचे माजी उपमहापौर श्री.गुरमित बग्गा जी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.