करवीर: रक्षाबंधना दिवशी मंगळवार पेठ पोवार गल्ली परिसरातील लाडक्या बहिणी रस्त्यावर; पाणीटंचाई व कचरा उठाव होत नसल्याने संतापल्या
Karvir, Kolhapur | Aug 9, 2025
आज सगळीकडे रक्षाबंधन हा सण साजरा होत असताना मंगळवार पेठेतील पोवार गल्ली परिसरातील लाडक्या बहिणी मात्र रस्त्यावर उतरले...