रिसोड: कबीर कुटी जवळ एकास मारहाण रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Oct 29, 2025 रिसोड वाशिम मार्गावर कबीर कुटी जवळ एका व्यक्तीस रिपोर्ट का देतो या कारणावरून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता दिली आहे